Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

खास विद्यार्थ्या साठी -

हे सदर आपल्या समजतील विद्यार्थ्यासाठी आहे. जे अता नविनच आपले भविष्य घडवत आहेत. जे आजच्या स्पर्धेज्य युगात पाउल टाकत आहेत अशांसाठी जेने करून त्यांना योग्य दिशा मिळेल आणि त्यांना आपला उपयोग होइल, हे सदर या साठी बनवले आहे की आपल्यातील गुण, कला, द्न्यान याचा उपयौग नविन विद्यार्थ्यांना व्हावा जेणेकरून त्याना त्यांचा मार्ग सोप्पा होइल. तर अपन आपले अनुभव येथे लिहू शकता जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन होइल.

ह्या सदरात आपण हे लेहु शकता ...
१. आपल्या विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शन ?
२. आपल्या विद्यार्थ्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी.
३. आपले अनुभव.
४. विद्यार्थ्या साठिचे महत्वाचे विषय.
५. आपले विद्यार्थी आणि आपला समाज.
६. शिक्षान संदर्भात
७. व्यवसाय संदर्भात.


लिहिण्या साठी रेप्ली to पोस्ट हा मेनू वापरा जेणे करून आपल्या ब्लोग चे व्यवस्थापन करण्यास सोप्पे जायील.

Find us on Facebook