Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

खास तरुन्ना साठी

हे सदर आपल्या समजतील तरुण कीवा तरुण पानाच्या उम्बर्थ्यावर असलेल्या साथी आहे. जे आपल्या समाजाचा कना आहेत आणि उद्याचे भविष्य, त्यांच्या हातात आपल्या समाजाचे भवितव्य आहे. म्हणुन खास त्यांच्या साठी काही अनुभवी कडून काही गोष्टी. जेणेकरून त्यांना योग्य ति दिशा मिळेल. आणि आपला समाज योग्य मार्गाला जाईल. तर अपन आपले अनुभव येथे लिहू शकता जेणेकरून आपल्या तारुनाना मार्गदर्शन होइल.
ह्या सदरात आपण हे लेहु शकता ...
१. आपल्या तरुण साठी मार्गदर्शन ?
२. आपल्या तरुणा साठी काही महत्वाच्या गोष्टी.
३. आपले अनुभव.
४. तरुना साठिचे महत्वाचे विषय.
५. आपले तरुण आणि आपला समाज.
६. व्यवसाय, उद्योग विषयी.



लिहिण्या साठी रेप्ली to पोस्ट हा मेनू वापरा जेणे करून आपल्या ब्लोग चे व्यवस्थापन करण्यास सोप्पे जायील.

Find us on Facebook