Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

JOIN AYUSH... save our culture....

....दिस उजेड निम्बर जवुल वारा पाणी डोंगर गवत जंगल मजुरी भाकर चटणी काम फाट्या नजर पोरी लोठी बधवनि कोकत्रि हळदी मांडव धवलेरी कर्हवाली दिवा कोड्या कोंबडा भगत चवूक वरात दारू जेवण राम राम लगीन नावल घर आया बाबा जेवण शेत भात पेरणी अवनी कापणी टोपला सूप खाल्याचा देव नारल नवाभात आंबा चवळी बेस ओटी माहेर आंबट चीच नऊ दादू सटी महाद्या मुटकुळी खेल झोली बालघी आयीस बाबास गोट्या नय मासी पाखरा शाळा पायी पुस्तक मास्तर हुशार परिक्षा बेस निकाल पहिला आजूक पुस्तक सहर बस ट्रेन म्याडी जीन्स टी हाई फाई मोबाईल ई मैल चाटिंग पार्टी मित्र मैत्रिणी सिगारेट बीर पका पैसा आया बाबा कर्ज काम काळजी दूर पकी पुस्तक गुड पर्फोर्मंस इम्प्रेस टोपर मुलाखत नोकरी निवड आणखीन दूर खूप चांगली नोकरी best performance, promotion, responsibilities, busy, good result, again promotion, good package, accommodation, all time busy, luxury life, meetings, presentations, business tours, abroad, etc

all things are on just one click,... (except our village & our culture)

... he miss his village & all stuffs, he is incomplete without our culture...

like this there are many peoples, now they wants connect back to our village & culture,

will you help them by connecting our peoples back to our village & culture....


JOIN AYUSH... save our culture....

adivasi calling!!!

.....आपली माती आपली माणसे आपली बोली आपला आवाज !

...... ek adivasi

............................................................................................................................................................
आयुष हे आपल्या गवा कडील उच्च शिक्षित तरुण एकत्र येवून बनवलेले व्यास पीठ आहे, आज आपण बघतोय स्पर्धेचे युग, आपण तर टिकलो आहोत पण आणखीन किती तरी लोक आपल्या सारखे जीवन मिळावे या साठी तरसले आहेत, काही मार्गदर्शना अभावी तर काही परीस्तीती अभावी. इथे आपल्या भागातील आदिवासी सुशिक्षित तरुनना एकत्र आणायचे आहे, जेने करून जरी अपन दूर वर असलो तरी तान्त्रद्नानाच्या मदतीने आपण संपर्कात रहू शकुत, आपले विचार एक मेकाना कळवू शकुत, जेणे करून आपण एक मेकांना सहकार्य करू शकतो, आपल्या समाजाची एकता टिकवून त्यांच्या सहकार्याने आपल्या समाजातील गरजुना मदत करने हा उद्देश आहे. साध्य आपण ठाणे ग्रामीण भागावर लक्स केन्द्रित करत आहोत, त्यात डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्रमगढ, पालघर हे तालुके प्रामुख्याने आहेत, जसे जसे अपल्याना सहकार्य मिळेल तसे अपन आपल्या समजत पसरत जावुयात. जर हे विचार आपल्यांना पटत असतील जर जरूर आपल्या लोकांना जोडायला मदत करा.
लक्षात असुदेत आपल्यांना समाज तोडायचा नाहीये, पण आदिवासी समाज एकत्र आणून ईत्तर समजा सोबत स्पर्धेत टिकेल असा बनवायचा आहे.

आशा करतो आपण साथ द्याल

-आयुष मंच

Find us on Facebook