Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva
Showing posts with label Our activities. Show all posts
Showing posts with label Our activities. Show all posts

about 8th aug get together (ashagadh)




hi friends

about 8th aug get together place - ashagadh school members attended - about 35
female attendees are apreciable in this get together


get together was really good.

agenda of meeting

1. personal introduction by all attendies
2. introduction to AYUSH by VIraj Gadag & Dr. Sunil Parhad
3. Personal Opinion By Dr. Sunil Parhad (Doctor, Relience Energy Dahanu, DTPS)
4. Peronal Opinion & Plan for AYUSH by Sachin Satvi (Research Engineer, Hyundai Motors Hyderabad)
5. personal Opinion by Mr. Padavale (ex - tahasildar)
6. peronal opinion by mr. karabat (district head adivasi samajonnati sangh)
7. Peronal experience by mrs. Dhak (teacher)
8. Perosonal experience & opinion by all attendies
will update you all discussed points soon
thanks & regards
stills from get together are attached
AYUSH TEAM

welcome to ayush!

नमस्कार हे आयुष चे ऑन लायिन केंद्र आहे...
आपले आयुष समूहात हार्दिक स्वागत, आयुष हे आपल्या गावाकडील उच्च शिक्षित तरुणांनी बनविलेले व्यासपीठ आहे.
आयुष चे उद्देश
१. आपल्या समाजातील तरुणांना योग्य दिशा देणे
२. स्पर्धेच्या युगात टिकेल अशी सक्षम तरुण पिढी घडवणे.
३. कालानुरूप बदल करवून आपली संस्कृती टिकवणे.
४. आपले अनुभव एक मेकांना सांगून सहकार्य करणे.
५. गरजूंना योग्य दिशा देणे.

हे आहेत महत्वाचे उद्देश पण आम्ही वेळो वेळी अधिक सविस्तर कळवत राहूत.
आपण काय करू शकता -
१. आपणा कडे काही कल्पना असतील तर जरूर कळवा जेणे करून आपण आपले काम आणखीन चांगल्या पध्दतीने करू शकुत.
२. आमच्या ह्या केंद्रा वरून मेल्स येत राहतील जरा आपले मित्र/मैत्रिणी पण इच्छुक असतील तर कृपया संपर्क करा
adiyuva@gmail.com
३. आपल्या मित्र/मैत्रीणीना पण मेल्स फोरवर्ड करा.
४. आयुष च्या ब्लोग ला नियमित भेट देवून तिथल्या लेखावर आपली प्रतिक्रिया लिहू शकता.
५. जर मेल्स मध्ये काही चुका/त्रुटी असतील तर ते दाखून देवू शकता
६. आपल्या समजा विषयी लिखाण / बातमी असतील तर त्या आयुष ला कळवू शकता जेणे करून आपण ते सगळ्या पर्यंत पोहचवू
आपल्या वयक्तित जीवनातील यश हे खूप महत्वाचे आहे. जर काही कारणानी आपणाला आयुष च्या मेल्स नको असतील तर कधीही कळवा लगेच आपणाला मैल येणे बंद होईल. तरीही आपण आयुष विषयी ब्लोग वर वाचू शकता.
http://adivasiyuva..blogspot.com/


-आयुष मंच
http://adivasiyuva.blogspot.com/
adiyuva@gmail.com

want to become new age Adivasi?



आयुष हे आपल्या गावा कडील उच्च शिक्षित तरुण एकत्र येवून बनवलेले एक व्यास पीठ आहे,
आम्ही आहोत नव्या युगातील आदिवासी जे कोणत्याही कुबड्या शिवाय इत्तर समजा सोबत स्पर्धा करू शकतो, आम्हाला आहे आत्मविश्वास कि आज आणि उद्या आपलाच आहे. आज जे जे नवीन तंत्रज्ञान येत आहे ते आम्ही लगेच अवगत करतोय, आम्ही शिंक्षण फक्त डिग्री घेण्या साठी नाही घेत त्याचा उपयोग करून आम्ही आमचे जीवन अधिक सुखकर बनवायचा प्रयत्न करतोय. आम्ही जे आमच्या मनाला पटेल तेच करतो, आम्ही कुणावरही अवलंबून नाहीयेत, आम्ही स्वतंत्र आहेत, कुणीही आमच्यात ढवळा ढवळ केलेली आम्हाला नाही चालत, आम्ही इथे असलेले प्रत्येक जन आमच्या आमच्या क्षेत्रतिल नामांकित अशे म्हणवले जातो, आम्हाला आमच्या सारखेच आणखीन अशीच फौज तयार करायची आहे जे उद्याच्या जगात आणखीन तळपू शकतील आणि आदिवासी समाज काय करू शकतो हे जगाला दाखवून देतील.
तुम्ही कसला विचार करताय? बनणार तुम्ही पण आमचा हिस्सा......बनणार तुम्ही पण या नव्या युगातील आदिवासी?
मग वाट कसली बघताय चला आयुष सोबत!



JOIN AYUSH... save our culture....

....दिस उजेड निम्बर जवुल वारा पाणी डोंगर गवत जंगल मजुरी भाकर चटणी काम फाट्या नजर पोरी लोठी बधवनि कोकत्रि हळदी मांडव धवलेरी कर्हवाली दिवा कोड्या कोंबडा भगत चवूक वरात दारू जेवण राम राम लगीन नावल घर आया बाबा जेवण शेत भात पेरणी अवनी कापणी टोपला सूप खाल्याचा देव नारल नवाभात आंबा चवळी बेस ओटी माहेर आंबट चीच नऊ दादू सटी महाद्या मुटकुळी खेल झोली बालघी आयीस बाबास गोट्या नय मासी पाखरा शाळा पायी पुस्तक मास्तर हुशार परिक्षा बेस निकाल पहिला आजूक पुस्तक सहर बस ट्रेन म्याडी जीन्स टी हाई फाई मोबाईल ई मैल चाटिंग पार्टी मित्र मैत्रिणी सिगारेट बीर पका पैसा आया बाबा कर्ज काम काळजी दूर पकी पुस्तक गुड पर्फोर्मंस इम्प्रेस टोपर मुलाखत नोकरी निवड आणखीन दूर खूप चांगली नोकरी best performance, promotion, responsibilities, busy, good result, again promotion, good package, accommodation, all time busy, luxury life, meetings, presentations, business tours, abroad, etc

all things are on just one click,... (except our village & our culture)

... he miss his village & all stuffs, he is incomplete without our culture...

like this there are many peoples, now they wants connect back to our village & culture,

will you help them by connecting our peoples back to our village & culture....


JOIN AYUSH... save our culture....

adivasi calling!!!

.....आपली माती आपली माणसे आपली बोली आपला आवाज !

...... ek adivasi

............................................................................................................................................................
आयुष हे आपल्या गवा कडील उच्च शिक्षित तरुण एकत्र येवून बनवलेले व्यास पीठ आहे, आज आपण बघतोय स्पर्धेचे युग, आपण तर टिकलो आहोत पण आणखीन किती तरी लोक आपल्या सारखे जीवन मिळावे या साठी तरसले आहेत, काही मार्गदर्शना अभावी तर काही परीस्तीती अभावी. इथे आपल्या भागातील आदिवासी सुशिक्षित तरुनना एकत्र आणायचे आहे, जेने करून जरी अपन दूर वर असलो तरी तान्त्रद्नानाच्या मदतीने आपण संपर्कात रहू शकुत, आपले विचार एक मेकाना कळवू शकुत, जेणे करून आपण एक मेकांना सहकार्य करू शकतो, आपल्या समाजाची एकता टिकवून त्यांच्या सहकार्याने आपल्या समाजातील गरजुना मदत करने हा उद्देश आहे. साध्य आपण ठाणे ग्रामीण भागावर लक्स केन्द्रित करत आहोत, त्यात डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्रमगढ, पालघर हे तालुके प्रामुख्याने आहेत, जसे जसे अपल्याना सहकार्य मिळेल तसे अपन आपल्या समजत पसरत जावुयात. जर हे विचार आपल्यांना पटत असतील जर जरूर आपल्या लोकांना जोडायला मदत करा.
लक्षात असुदेत आपल्यांना समाज तोडायचा नाहीये, पण आदिवासी समाज एकत्र आणून ईत्तर समजा सोबत स्पर्धेत टिकेल असा बनवायचा आहे.

आशा करतो आपण साथ द्याल

-आयुष मंच

-आयुष मंच

आयुष हे आपल्या गवा कडील उच्च शिक्षित तरुण एकत्र येवून बनवलेले एक व्यास पीठ आहे, आज आपण बघतोय स्पर्धेचे युग, आपण तर टिकलो आहोत पण आणखीन किती तरी लोक आपल्या सारखे जीवन मिळावे या साठी तरसले आहेत, काही मार्गदर्शना अभावी तर काही परीस्तीती अभावी. इथे आपल्या भागातील आदिवासी सुशिक्षित तरुनाना एकत्र आणायचे आहे, जेने करून जरी अपन दूर वर असलो तरी तान्त्रद्नानाच्या मदतीने आपण संपर्कात रहू शकुत, आपले विचार एक मेकाना कळवू शकुत, जेणे करून आपण एक मेकांना सहकार्य करू शकतो, आपल्या समाजाची एकता टिकवून त्यांच्या सहकार्याने आपल्या समाजातील गरजुना मदत करने हा उद्देश आहे. साध्य आपण ठाणे ग्रामीण भागावर लक्श केन्द्रित करत आहोत, त्यात डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्रमगढ, पालघर हे तालुके प्रामुख्याने आहेत, जसे जसे अपल्याना सहकार्य मिळेल तसे अपन आपल्या समजत पसरत जावुयात.
जर हे विचार आपल्यांना पटत असतील जर जरूर आपल्या लोकांना जोडायला मदत करा.
लक्षात असुदेत आपल्यांना समाज तोडायचा नाहीये, पण आदिवासी समाज एकत्र आणून ईत्तर समजा सोबत स्पर्धेत टिकेल असा बनवायचा आहे.

आशा करतो आपण साथ द्याल

-आयुष मंच

we are speeding in to action, need your help

hi....

hope you are doing well...

we are speeding in to action, need your help.....


आपल्या समाजात बरेच जण हुशार आहेत तुझ्या सारखेच,
पण सगळ्यानांच संधी नाही मिळत, कुणाला मार्गदर्शन नाही मिळत, कुणाला पैसे नसतात तर कुणाला सहानुभूती....

आणि आपल्या सारखेच आता बरेच चांगल्या स्थितीत आहेत, जे ठरवले तर काहीही करू शकतात, जर आपले रोजचे आयुष disturb न होऊ जर काही करायचे ठरवले तर.....
आपण सागळे मिळून जर गरजूंना मदत करायचे ठरवले तर खूप काही करू शकतो आपण...
आपल्या कडले बरेच जण चांगल्या ठिकाणी आहेत ज्यांना आपल्या समजा साठी काही करायचे आहे, अशा सगळ्यांना एकत्र आणून काही करायचे ठरवले आहे...
त्या साठी बरयाच community/blogs बनवले आहेत जेणे करून कुठे हि असलेले आपली माणसे एकत्र आणता येतील....

blog - http://adivasiyuva.blogspot.com/

orkut community - 1. adivasi (http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=23631641)

2. adivasi yuva shakti (http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=26988276)


त्यावर आपल्यांना प्रत्येकाचे मत एकूण घेता येयील. तरी आपले मत कळवा जेणेकरून आपण तसे विचार करून आपला मार्ग निवडू शकुत..
तर आपले मत जरूर कळवा,

आपल्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत

please forward this mail to all tribals.

- ek adivasi



********************************************************************



apale aankhin kahi blogs aani communities....

blogs

kasa - http://kendrakasa.blogspot.com/

mahalaxami - http://aayimahalaxmi.blogspot.com/

dahanu darshan - http://dahanudrashan.blogspot.com/

warli art - http://warlipainting.blogspot.com/

aaba - http://madhavraokane.blogspot.com/

talasari - http://vkk-talasari.blogspot.com/

ayush - http://adivasiyuva.blogspot.com/

dahanu engineers & doctors http://dahanu-engineer-doctor.blogspot.com/

ashram shala http://ashram-shala.blogspot.com/

orkut communities-

warli - http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=18870374

dahanu darshan - http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=23990434

talasari - http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=23610297

adivasi - http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=23631641

kasa - http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=24420660

ayush - http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=26988276

adivasi engnieers & doctors - http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=20561491

jawhar - http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=37822005

itdp dahanu - http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=59756166

thankkarbappa vidyalay talasari - http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=23948787

dahanu calling - http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=42086944



AYUSH manch is a vision to

We live in a world that is constantly changing, turbulent, stressful and uncertain. To make it at better place, we need competetive Tribals. Many of us wish to develop the tribal community, and many of us do start off - in our personal or professional life, or sometimes for a cause. But often the pressures of the world, the lack of a structure and support and the surrounding cynicism kill many initiatives. Many times it also kills the spirit of the peoples. Much of it happens at the lowest level. so now we will do somenthing groupwise.

AYUSH manch is a vision to bring together all initiatives, especially at a grass-root level and to provide a platform. It intends to connect all individuals, organizations and initiatives that believe in the spirit of innovation and tribal development. It is for those who want to step way from the mundane life that surrounds us and to achieve the extraordinary. It is a network to ensure that the enthusiasm, the energy and the initiatives don’t go waste, and instead are realized.

AYUSH manch Network will provide a platform for such people to innovate, motivate and achieve tribal developmemnt. We will have community support. We will have mentors who will help sustain an initiative. We will have real-world interaction, without which nothing can succeed. We will have mechanisms to constantly reach out and identify potential peoples. We will have prominent people from diverse fields to contribute, guide, support and to help achieve. We will have mechanisms to set up infrastructure and resources. We will have recognition for those who achieve. It will be a high-energy network, where there will be a constant buzz of activity and achievement. It will be a place that you can be proud of.

Anyone can join the network. All that is needed from an individual is commitment, participation and communication towards tribal development
If you have a dream to achieve, or a cause to successfull tribals, join us. You can join in for making something happen in your locality, or for transforming something in your workplace. Or you can join for taking up a social cause. You can think as big as you want to, as long as you can be committed to it. And here you can take the support of the network to achieve that big idea.

For those who have been there - innovating, motivating and leading, join us to provide support and to mentor the young minds as they learn the ways. You can also join in to provide knowledge, experience, contacts and resources to make things happen.

Before we take up, we would like to reach out to the present and the future friends and reach a critical mass online. After that we will go beyond the online presence and into the real world. So get connected. Join the network and also do subscribe to this blog. Spread the word to all those who would love to be here. This is just the beginning… tribal community is our destination

ayush - adivasi yuva shakti







नमस्कार मित्रानो....

आम्ही आयुष च्या ऑनलाइन केंद्र वरुण बोलत आहोत...
आयुष - आदिवासी युवा शक्ति

आज आयुष तर्फे डहाणू येथे व्यवसाय मार्गदर्शन चा कार्यक्रम आयोजित केला आहे.. त्यात आपल्या समाजातील प्रतिष्टीत आणि विविध चांगल्या पदावर असलेले मान्यवर आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
तरी आपण सगळ्यांनी उपस्तीत राहून हा कार्यक्रम यशस्वी अक्रण्यास सहाय करावे......आणि आपल्या मित्रांना पण कालवा जेणेकरून ह्या कार्याक्रमचा लाभ जास्त जाणा पर्यंत पोहचेल...

कार्यक्रमाचे तपशील -
व्यवसाय मार्गदर्शन शिबीर
ठिकाण - डहाणू पंचायत समिती सभाग्रह
दिनांक - २८ जून २००९
वेळ - सकाळी १० ते सायंकाळी ५


आजच्या कार्यक्रमाच्या तपशील साठी संपर्क
डॉ. सुनील पर्हाड (doctor, REL)  -09860383632
वसंत भासरा (social worker, TISS)-09422675887
विराज गडग (student)- ०९२२४३२४६१४

आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत
 

-आयुष मंच


**********************************************************************************************************************************************************************************************

तारपा बोकुड धान आया जागरण ढोल बयिल बंडी कनसरि मांग्तेरा कोड्या गौरी ढोर सलाता पंगत विद्या धवलेरी दिवा कामड माजर जवुल दूर आंधान भगत पणती नाच पडाल उडवी भुताली सरन टिपरया दिस पूर सूप पुस्तक मण्डली मयत धुमश्या निम्बर भोतड जेवण वाडाय कोकत्रि ढोलकी आग आगोठ उखल   डोसली पेरण उजेड मुसल लगीन भिंडोडोत वखत पायली वरात भाकर चीचोनी आंबील पेज तांब्या जातां ताडी बोंबील अम्बोसी ठेसा कोलींब adivasiyuva shakti
 
 मी बेस आहू.. तू बेस रेहे....     कव्हा येव घरा असा झालाहे...     करमं नाय....     हलू हलू जा निही त पडशील..     मी त अथाचाच र....     आपले सगले एकूच आहुत     होली खेलाया ये दादू...     आठवा नोकों काढू हाव     आपली संकृति अपल्याना फ़क्त सनग्राहलायत ठेवायची नाहीये ...     आपले लोकांना विसरजोस नोको हाव ...     कोन्हाला माझा आठव येत होवा का निही...     आपली संस्कृति आपली अस्मिता     क्या बिहेतोस?, बिहू नोको ना........     आपली माती आपली मानसे आपलाच आवाज. ....     अथ नाचू का कोठं नाचू?     माना आठव येय घराचा....     ज्या शिकातोस त्या रोजचे अयुषात वपरीत जा हाव काय?     क्या लाजतोस आपली भाषा बोलाया     आलसय आली हे...     आपले लोकाना विसरु नोकोस   कव्हा येव घरा असा झालाहे... आपली संकृति अपल्याना फ़क्त सनग्राहलायत ठेवायची नाहीये ... आठवा नोकों काढू हाव मी बेस आहू.. तू बेस रेहे.... होली खेलाया ये दादू... क्या लाजतोस आपली भाषा बोलाया आपली संस्कृति आपली अस्मिता आपले लोकाना विसरु नोकोस क्या बिहेतोस?, बिहू नोको ना........ आपले लोकांना विसरजोस नोको हाव ... आपली माती आपली मानसे आपलाच आवाज. .... हलू हलू जा निही त पडशील.. करमं नाय.... आपले सगले एकूच आहुत माना आठव येय घराचा.... आलसय आली हे... मी त अथाचाच र.... अथ नाचू का कोठं नाचू? ज्या शिकातोस त्या रोजचे अयुषात वपरीत जा हाव काय? कोन्हाला माझा आठव येत होवा का निही... तारपा बोकुड धान आया जागरण ढोल बयिल बंडी कनसरि मांग्तेरा कोड्या गौरी ढोर सलाता पंगत विद्या धवलेरी दिवा कामड माजर जवुल दूर आंधान भगत पणती नाच पडाल उडवी भुताली सरन टिपरया दिस पूर सूप पुस्तक मण्डली मयत धुमश्या निम्बर भोतड जेवण वाडाय कोकत्रि ढोलकी आग आगोठ उखल   डोसली पेरण उजेड मुसल लगीन भिंडोडोत वखत पायली वरात भाकर चीचोनी आंबील पेज तांब्या जातां ताडी बोंबील अम्बोसी ठेसा कोलींब adivasiyuva shakti **********************************************************************************************************************************************************************************************











आम्ही कोण? ..... We are speeding into action...

Vision -
To bring together all individuals, groups, organizations and initiatives that believe in innovation and development of tribals, and to translate their energies into achievements that impact the way and quality of life and society.

Mission -
Ayush manch has mission, to create leaders/youths who will actively lead transformation in their surroundings and sustain it. Ayush manch aims to impact the lives of all peoples from thane in this timeframe with sustained transformation in their surroundings and quality of life.

People
All those who want to take on a initiative, those who want to contribute to making a difference to tribal life and the tribal world are welcome to join। Initially the network will be formed through the web medium। However, the objective is to extend it’s reach to the real-world, across regions, languages. The well-designed functioning of the network will ensure that people cannot use the network for commercial, political or religious/ideological gains, and also ensure that those with known controversial background are dealt with appropriately. The network will start with Thane district. However, after reaching a critical mass, it will reach out to other Districts, especially the developing and underdeveloped ones, to create a national network.


Projects
Projects are the expression of this network (ayush manch)। Each project will have dual objectives - one of making a difference in lifestyle to make competetive and other to create a platform to inspire and initiate tribal development, and to learn and express innovation, motivation and achievement. The projects will be those which provide a foundation for the longer term. These will be related to a variety of issues which impact life and society - common issues such as education, career, culture, unity, health, awareness, security, …etc., or regional / local projects. The projects will not be related to transitional issues or campaigns. A participant can take part in many projects in parallel, We will encourage participants to take up personal projects in their personal and professional lives, to use the energy and learning from the network purely for tribal-development.

Communication and Showcase
The discussion group will be used for communication across the network, for important matters and updates। Also, for every project, there will be a dedicated discussion group for the participants and a blog maintained by them. As projects and number of people grow, we will setup better ways for communication, discussion and co-ordination, including a dedicated blog. Initially, the blog will be used to showcase the activities. A website will be developed soon, which will be a portal to all activities of the network. The projects and their progress will be showcased and also the achievements of projects and individual participants. also sms network is formed to communicate with non network using peoples as there are big volume.

Roles and Responsibilities
all activities will be acrried out at own individual level by interested candidates, by there own way just refering the ayush manch guidelines। so they can work individually or by subgroup as per direction given by ayush manch. Participation is by choice, and so are responsibilities. As per the requirements of the project, there will be sub-groups for each type of task. Within each such group, participants can indicate their choice for certain roles and responsibilities. The assignment will be by consensus. Roles and responsibilities will be group based, not individual based. This is to reduce dependency and to ensure results. Individuals who show extraordinary abilities may however be given individual responsibility, if decided by the group. The idea is to give all those interested a chance to take up responsibilities. However with large number of participants, it may not be always possible. The network will strive to give such missed-out participants a chance in other projects which they participate in.

Support Ecosystem
All projects will have a support ecosystem that would enable it to sustain, grow and produce results. This will comprise of various aspects:
TeamsMaintaining and boosting the motivation and energy level of each participant is the key to making things happen. Participants will be connected to each other through local teams, which can meet as often as possible to support each other, solve problems, share experiences and celebrate achievements.
Advisers and MentorsThe network will constantly reach out to connect to enterprising and open-minded people who have knowledge, experience or resources which can be useful. These people will be from government institutions, private organizations, NGOs, academics, judiciary, social services, sports and entertainment. As as when needed, the participants can get connected to them for advice, knowledge or resources. There will also be mentors, people who have been providing leadership in their own way, and inspiring others. These mentors will guide projects to make them better, more innovative and more result-producing. The network will reach out to such leaders for their contribution.
ResourcesEach project group will be responsible for generating the resources, including funding if necessary. In this they can take advice and support from the advisers and mentors. In addition, the network will be looking at getting sponsors who can take care of specific aspects of projects.

Knowledge Management
The learning and knowledge obtained in the activities is valuable and needs to be managed in order to grow and improve। All communication, articles, profiles, activities, issues and approaches will be archived using appropriate technologies using the website (like orkut, blogs, webs, picassa, etc) as the medium. This can be referenced by anyone interested.

Events
There will events organized in various cities, with the purpose of larger interaction among participants, face-to-face with inspirational leaders and to bring forth Tribal Network, it’s work and achievements to the world. These events will be organized as and when possible through sponsorships.
Funding and Sponsors
For various activities and projects, infrastructure, social causes and events, funding and sponsorship will be sought from appropriate organizations and individuals (prefferabaly only from tribals)। A committee comprising of network leaders and mentors will manage the proper use of funds.

The Returns
Satisfaction of having tried to make a difference, celebration of little achievements and the pride of being a Sucessfull tribal…these are the returns that Ayush manch Network seeks।

Future
This is just the first step। We will evolve as we go along and create a great future.

An Invitation
Join us in translating this vision into a reality. You can join the Ayush manch network by sending an email to adiyuva@gmail.com, You can also invite your friends to join.

एक विचार

आज आपल्या लोक्कांची ची काय हालत झालीय ..... नाक्यावर गेले तर सगळीं दुकाने, धंदे बाहेरून आलेल्या लोकांचे आहेत .... का आपल्यात काय गुण नाहीयेत काय? आपण काय शिकलेले नाहीत..?? आपण काही करू शाक्त नाही का?
हे बघा आपण पूर्वी व्यवसाय धंदे करत नव्हतो... किवा ते करण्या साठी लागणारे साहित्य, पैसा वैगेरे आपल्या कडे नव्हते.... व्यवसाय कुणी करत नाही म्हणून बाहेरून लोक य्रून त्यांनी व्यवसाय केले.. पैसे कामावले...
काळ बदलात गेला.... बदल झाले.... ते लोक श्रीमंत होत गेले ... पण आपण होतो तिथेच आहोत...
पण आता आपल्या कडे धंद्या साठी लागणारे ज्ञान, पैसे, साहित्य आहे.... पण आपण व्यवसाय, धंदा करू शकत नाहीत.... का कारण ते लोक त्यांचे पाय घटत रोऊन बसलेत... आपल्यान त्यांना उचलून फेकायचे नाहीये.... त्यांना हरवून त्यांच्या पुढे जायचे आहे हे लक्षात ठेवा.... कारण जर तसे केले तर उद्या आणखीन दुसरा कोणी त्याची जागा घेईल..... आणि आपण आहे तिथेच राहू... कोणतीही व्यवसाय , धंदा करण्याची पोकळी आपल्यांना भरून काढता आली पाहिजे...... त्या साठी लागणारे ज्ञान, पैसा, मनुष्य बळ तयार ठेवायला हवे.... जर एखादी व्यवसाय संधी अशेल तर लगेच कामाला लागा... अन्न्यथा आणखीन बहेचे लोक येतील... जर तुम्ही करणार नसाल तर लोक तयारच आहेत.... आणि आपण आणखीन तडीपार व्हाल....
म्हणून... आपल्यांना आता खूप मेहनत करून ह्या सगळ्या बाहेरच्या लोक सोबत स्पर्धा करायची आहे... चला कामाला लागा......
आपल्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा मनापासून विचार करायला हवा..
जर आपण काही करणार नसू तर नाक्कीच आपली पुढील पिढी इथे दिसणार नाही... आपण त्याना संग्रहालयात बघू बहुतेक....
का म्हणून बाहेरची माणसे येऊन पैसे कमावतात... आणि आपण ते का करू शकत नाहीत ....?
काही मुद्य्याचा विचार करूयात...
१. आपली माणसे नकीच त्यांच्या पेक्षा जास्त शिकलेले आहेत...
२. सगळी अधिकारी पदे किवा स्थानिक संस्था आपल्याच लोकाकडे आहेत.
३. जमिनी आपल्याच लोकांच्या आहेत.
४. मनुष्य संख्या आपलीच जास्त आहे.
५. शाश्नाकडून आपल्याला मदत मिळू शकते.
६. आपण इथले स्थानिक आहोत.
वरील सांगितलेले मुदे आपल्या कडे असून सुद्धा बाहेरची मनसे का येतात्त इथे. याच अविचार आपण केलें पाहिजे.
जर त्या लोकांचे बारीक निरिक्षन केले तर पुढील गोष्टी लक्षात येतात.
१. ते जिद्दी असतात. ठरवलेली गोष्ट कोणत्याही परीस्तीत पूर्ण करतात.
२. चिकाटी जास्त असते.
३. काहीही करायला तयार होतात.
४. त्यांच्या लोकात एकता असते.
५. ते लोक एक मेकांना सहकार्य करून राहतात.
६. व्यवहार एके व्यवहार करतात.
७. सगळे सोडून आल्या मूळे मेहनत घेतात.
८. कोणत्याही थराला जायची त्यांची तयारी असते.
९. काम करायला त्यांना कमीपणा वाटत नाही.
वरील सगळ्या गोष्टींचा त्यांना इथे धंदा करण्यां साठी उपयोग होतो....
जर आपण आपल्यात काही बदल करून आणले तर आपण हि नाकीच त्याच्या पेक्षा चांगला धंदा करू शकतो..
सुरवातीला कठीण वाटेल थोडे पण.. सोप्पे काहिक नसते ह्या जगात.... म्हणून पुढे दिलेलेल्या काही गोष्टी जर आपण करू शकलो तर आपले भविष्य नाकीच सावरू शकतो.
१. काम करण्यात कमीपणा वाटवून घेऊ नका.
२. चिकाटीने काम करा.
३. व्यवहारात भावनिक होऊ नका.
४. स्पर्धात्मक राहा.
५. आपल्या लोक्काना सहकार्य करा.
६. नवीन नवीन गोष्टी शिका आणि अवलंब करा, जेणेकरून आपला व्यवसाय अधिक सोप्पा होईल.
७. काळ, वेळे नुसार स्वतःत बदल करून आणा.
८. करणाऱ्या कृतीच्या परिणामाचा विचार करूनच निर्णय घ्या.
९. आपला दृष्टीकोन व्यापक ठेवा.
१०. नवीन व्यवसायाच्या संध्या शोधा.
11. कुणाचीही चांगली गोष्ट तुम्ही शिका आणि तुमच्या साठी वापरा.
जर आपण दिलेल्या गोष्टी केल्यात तर नक्कीच आपण हि व्यवसाय करू शकुत, सध्या हि काही प्रमाणात करतोय पण आपण स्पर्धेत नाहीयेत, आपल्यांना बाहेरून आलेल्या शी स्पर्धा करून त्यांना मागे टाकायचे आहे, आणि दाखवून द्यायचे कि आपली माती मापली माणसे आणि आपलाच आवाज......!!!
आपल्या ला लागणारया रोजच्या वस्तू पासून लक्ष द्या, त्यांच्या जागी आपण का नाही करू शकत.
प्रत्येक बाहेरच्या माणसाशी स्पर्धा करायची तयारी ठेवा. नक्कीच भविष्य आपले अशेल.,.
आपले भविष्य आपल्या तरुण पिढीच्या हातात आहे....
आपल्या समाजात तरुण पिढी आहे त्यांच्या साठी काही गोष्टी .....
१. शिक्षणा कडे फक्त पदवी घेण्यापुरते बघू नका, त्याचा उपयोग रोजचे जीवन सुखकर आणि सोप्पे करण्या साठी उपयोग करा.. नाहीतर शिक्षनाचा काही उपयोग नाही....
२. नवीन नवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न करा.
३. जगात, आजू बाजूला चालणाऱ्या गोष्टीकडे लक्ष असूद्यात.
४. कुणाशीही स्पर्धा करण्याची तयरी ठेवा.
५. आरक्षणावर अवलंबून राहू नका...
६. सगळ्या गोष्टीत हुशार राहा,
७. पुस्तकी राहू नका.
८. प्रत्येक गोष्ठी साठी पर्याय ठेवा.
९. सगळ्या गोष्टींचे वेवास्तीत नियोजन करा.
१०. आपल्या समाजाला इतर समजा सोबत स्पर्धा करण्या साठी मदत करा.
 
 
* वरील सगळे विचार वैक्तिक आहेत... त्याचा कोणत्याही पक्ष किवा संघटनेशी कोणताही संबध नाहीये.... बाहेरचे लोक हा शब्द बिगर आदिवासी साठी वापरला आहे, उद्देश त्यांना हिणवण्याचा नाहीये... पण आदिवासी समजला स्पर्धात्मक बनवण्याचा आहे....

please suggest your ideas

hi friends....
nice to see you here,....
welcoem to this blog,
as you know ae are starting from scratch, this is first step, so it is just rough idea,...
your innovative ideas are expected to creat our blog attractive, so we canattact more peoples & have cood communication between all...
keep in mind our aim is to..
1. update latest news or trends to blog.
2. post history about place/topic
3. have communication between our members
4. attractive look
5. guidence for new commers.
so please suggest some ides to improve our blog
regards
dahanu calling!!!

पदधत...

पदधत...
आपले धेय्य साध्य करन्या साठि काहि पर्याय...

१. आपल्या गाव पतळि वर तरुण तरुणिचे समुह तयर करणॆ, जे अपल्या गावतिल गरजु विद्यर्थ्यना मदत करन्या साठि लक्श देतिल.
२. प्रत्येकाने आपल्या वैकतिक पातळिवर आप्लया सामजातिल गरजुना मदत करने.
३.कोणताहि निर्णय किवा व्यावहार करताना आपल्या समजाचे हित होते का ते बघावे.
४. आपल्या तरुण पिढित आपल्या समाजा विषयि आपुलकि तयार करणॆ.
५.आपल्या समाजतिल अनुभवि आणि मान्यवर व्यक्ति कडुन तरुन वर्गला मर्गदर्शन देने.
६.आपल्या समजा साठि त्याग करन्याचि भावना तयार करणे.
७. आपल्या समजाला आधुनिक शिक्षण / व्यावसाय या विषयि हवे ते मार्गदर्शन करने.
८. आपल्या सन्स्क्रुतिचे, रुढि परम्परान्चे महत्व पटवुन देने.
९. अद्यवात तन्त्रद्न्याचा उपयोग रोजच्या आयुष्यात करने.
१०. बदलत्य काळानुसार सुसन्गत अशे बदल स्वताःत करुन अनने, पण हे करताना आपल्या सन्स्क्रुतिचा विसर पडु देवु नये.
११. आपल्या समजात एकोपा व एकता तयार करणॆ.
१२. वेळोवेळी सर्वजनिक कार्यक्रम / स्पर्धा ठेवने, होतकरुन्चा सत्कार करणे.
१३.आपल्या समाजतिल तरुण वर्गाकडे अधिक लक्श देने.


way to do this...
1. Form a group of youths at local level & help needed students.
2. Every body should help at his individual level to needed person from our community.
3. Prefer each & every decision which will result in benefit of our community.
4. Create social responsibilities among the youths of our community.
5. Guidance to all juniors by senior & experience persons from our community.
6. Create the atmosphere among our community to do any thing which will result in benefit of our community.
7. Explain the modern education / business to our peoples.
8. Explain importance of our tradition & culture
9. Change the regular life with use of latest technology.
10. Update individuals according to time updates & global needs, but with preserving our culture.
11. Create unity in our community.
12. Regularly arrange public programs & sport events & promote peoples & students.
13. Concentrate more on youth/students among our community

उद्देश

उद्देश
१. समजाचि आर्थिक, शैक्षणिक, सान्स्क्रुतिक, समाजिक व नैतिक अशि सर्वान्गिण प्रगति व्हावि म्हणुन समाजातिल तरुण, तरुणी ना एकत्र अनन्याचा प्रयत्न करणे.
२. गरजु विद्यार्थ्याना सगळ्या पद्धतिची मदत करणॆ.
३. ग्रामिण विद्यार्थ्याना शैक्षणिक / व्यावसाय मार्गदर्शन करने.
४. समाजातिल काल बाहाय रुढि, परम्परा, चलिरितित आधुनिक काळासी सुसन्गत असे बदल करुन आदिवसि सन्स्क्रुति म्हनुन पुरस्कार करने.
५. इत्तर समज सोबत स्पर्धा करन्या साठि आपल्या समजाला सर्वोतोपरि सहकार्य करने. व सहकार्य करन्यचि भवना प्रत्येक आदिवसित तयार करणे.
६. आदिवसि य नात्याने सगळा आदिवसि समाज एकत्र आणने.
७. आपल्य समाजात एकता करुन, आपले महत्व इत्तर समाजाला पटवुन देने.
८. पारम्परिक व्यवसाय / उद्योगा सोबत बदलत्या जग सोबत नविन उद्योग धन्द्यात उतर्न्या साठि सहकार्याचि भवना तयार करणॆ.
९. आपले गाव आपले उद्योग आपला व्यव्साय हि भवना तयार करने. आपल्या बन्धवाना सहकार्य करन्यचे आवहान करने.
१०. तरुण वर्ग जो समाजाचा कणा आहे तो सर्वगुन सम्पन्न बन्विने, जेणेकरुण तो इत्तर जगाशि स्पर्धा करु शकेल.
११. आपल्या कडिल वैयक्तिक चान्गल्या गुनान्चा उपयोग आपल्या समाजाला होत अशेल तर तसे करन्याचि भवना तयार करने.
१२. आपल्या समाजतिल भेदभाव नाहिशे करुन अखन्ड आदिवसि समाज् एकत्र अणने.
१३. धर्मान्तर / पन्थ वारि साठि चाललेले प्रयत्न रोखने
१४. स्थानिक पातळिवर आपले वर्चस्व किवा महत्व तयर करुन देने.


AIM

1. Develop our community economically, educationally, culture & socially with the help of a group of youths.
2. To help out required peoples in all way.
3. To guide rural students in education & business.
4. To rule out old & non related traditional activity & map with present global trend. Unified adivasi culture for global changes.
5. Build strong to compete with rest of world, develop create same thinking in all adivasi.
6. To unified adivasi peoples under one banner.
7. To have unity & show our importance to rest peoples.
8. With traditional business & services according to market trend make changes in you & your business & services.
9. Implement concept "our people our village & our business"
10. Make strong enough in all way our youths of our community, as youth is base of our community, so they can compete with rest of world in future.
11. To share individual excellence & talent for our community, so our society will get benefited.
12. To remove all separatism from our community & form solid unity in our all adivasi peoples.
13. To stop miss guidance of peoples for conversion or any other separatism, which all external authorities are doing.
14. To create our importance & pressure at local level.

नमस्कार मित्रानो आणि मैत्रिनिनो ......

नमस्कार मित्रानो आणि मैत्रिनिनो ......
मी सचिनe ......



असेच मनात आले की आपान सगळे शिक्षण / नोकरी / कामा निम्मित्त आपल्या गावा पासून लाम्ब राहतो .......

आणि बहुतेक आपण एक मेकान्ना ओळखत ही नाही .....

आपल्या पैकी बहुतेक जन दीपावळी ला गावाला येतात.....

जर आपण सर्वांना जमेल आशा दिवशी आणि सर्वाना जमेल अशा ठिकाणी छोटीशी सहल / वन भोजन करायचे ठरवले तर .......

फक्त तरुण मुला / मुली साठी ...

(थोडक्यात नविन पीढ़ी ..... जे शिक्षण घेतायेत ..

किवा आताच नोकरी ला लागालेत...


जेनेकरुण आपल्याना समजून घेता येईल ...

कारण आपल्या कडिल नविन पीढ़ी शिक्षना साठी किवा ईत्तर करना नि गाव पासून लाम्ब राहतात त्याना आपल्या कडिल वातावरानाची पूर्ण कल्पना नसते....

नविन मुल्लात एकता किवा एक सुसुत्रता नाहिये.....

आपल्या भागात आता बरेच सुशिक्षित आहेत...

पण सुसवंदा आभावी त्यांचा आपल्या समाजाला उपयोग करून घेता येत नाही....

आपल्या कडिल मुले नक्कीच हुशार असतात फक्त मर्गादार्शाना आभावी ते मागे पडतायेत....

आणि जागतीकरानाच्या स्पर्धेत अजुन ही मागे पडू नयेत....

शहरी मूल सोबत स्पर्धा करता आली पाहिजे.....


त्या साठी प्रत्येकाने ठरवले की आपल्या बरोबरीने एखाद्या गरजू विद्यार्थ्याला मार्गदर्शन / सहानभूति दिली तर बरेच काही होऊ शकते.....


किमान आपण मार्गादार्शाना साठी शाळेत जाऊ शकतो किवा ....

आपल्या भागातील हुशार विद्यार्थ्याना एकत्र आणून मार्गदर्शन करू शकतो.....

प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रा विषयी माहिती दिली तरी आपण करू शकू.....

कारण जर आपण काही केले नाही तर पुढील पीढ़ी आपल्याला कधीच माफ़ करणार नाही ....

हे झाले भविष्य ....)


आता आपल्याना खुप आस काही नाही करायचे .....


आपल्याना जास्त असे काही करायचे नाही...

सहज ओळख म्हणुन एकदा एकत्र यायचे आणि जर सगळे तयार असतील तर तसे ठरवता येईल ....

आपला एक मेकांशी परिचय होईल ....

चर्चा करता येईल...

एक मेकांचे विचार कळतिल

माला आपला अभिप्राय हवाय ......


ही फक्त कल्पना आहे.....

मी आपल्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत आहे.....



या विषयी आपले मत काय आहे???


आपण आपल्या अति महत्वाच्या वेळेतुन वेळ देऊ शकाल ???

हा कार्यक्रम गरजेचा वाटतो ????

खरच असे काही करता येईल का ????

जर आपल्या काही सूचना किवा कल्पना असल्यास जरुर पाठावाव्यत ....
कृपया आपण लवकरात लवकर अभिप्राय आणि उपलब्धि द्यावा


.... ताशे आपल्यान्ना तारीख आणि ठरवायाला सोपे जाईल ...


आपल्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत......


आपला सचिनe
esachine@yahoo.com
waghadi@gmail.com






एक नोंद घ्यावी आपले विद्यार्थी किवा आपण हे शब्द आदिवासी विद्यार्थ्या साठी वापरालेत.....कारण प्रत्येक सामाजिक समूह आपाल्या समाजा पुरता विचार करणारे group बनवून राहीलेत...फक्त आपल्या मानासाचेच अशे कुणी नाहीये...



म्हणुन आता आपण पण फक्त आपल्या समाजाचा विचार करून सुरवात करुयात .....(हे माझे वैयक्तिक मत आहे ह्या मताशी सगाळयानी सहमत व्हावेच अशी अपेक्षा नाहए.... )-- ........... dahanu calling!!!

आपला मार्ग -

हे सदर आपल्या समजतील दोष कमी करून गुण मजबूत करून इत्तर समाज सोबत स्पर्धा करण्या करीता काय काय करावे लागेल हे दाखवून देन्या साठी बनवलेला आहे. आपण आपल्याला वाटणारे मार्ग ज्याने अपाला समाज इत्तर समाज सोबत येऊ शकतो ते जरुर कलवा जेनेकरून आपण वेग वेगळ्या मार्गांचा विचार करून सगळ्यात उत्तम, आजच्या जगाशी सुसंगत, दोष्विराहित आसा मार्ग निवडू शकुत. आणि आपला समाज पुढे येण्यास मदत करू शकू.
ह्या सदरात आपण हे लेहु शकता ...
१. आपल्या समजा साठी कराव्या लागणार्या गोष्टी.
२. आपल्या समाजाच्या भविष्य साठी.
३. आपल्या तरुण पिढीच्या बविताव्यसाठी.
४. आपला समाज स्पर्धात्मक बन्वानिया साठी.
५. आपल्या समजात कालानुरूप बदल अनन्या साठी.
६. आपला समाज प्रगत बनाविन्य साठी.


लिहिण्या साठी रेप्ली to पोस्ट हा मेनू वापरा जेणे करून आपल्या ब्लोग चे व्यवस्थापन करण्यास सोप्पे जायील.

Find us on Facebook