Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

नमस्कार मित्रानो आणि मैत्रिनिनो ......

नमस्कार मित्रानो आणि मैत्रिनिनो ......
मी सचिनe ......



असेच मनात आले की आपान सगळे शिक्षण / नोकरी / कामा निम्मित्त आपल्या गावा पासून लाम्ब राहतो .......

आणि बहुतेक आपण एक मेकान्ना ओळखत ही नाही .....

आपल्या पैकी बहुतेक जन दीपावळी ला गावाला येतात.....

जर आपण सर्वांना जमेल आशा दिवशी आणि सर्वाना जमेल अशा ठिकाणी छोटीशी सहल / वन भोजन करायचे ठरवले तर .......

फक्त तरुण मुला / मुली साठी ...

(थोडक्यात नविन पीढ़ी ..... जे शिक्षण घेतायेत ..

किवा आताच नोकरी ला लागालेत...


जेनेकरुण आपल्याना समजून घेता येईल ...

कारण आपल्या कडिल नविन पीढ़ी शिक्षना साठी किवा ईत्तर करना नि गाव पासून लाम्ब राहतात त्याना आपल्या कडिल वातावरानाची पूर्ण कल्पना नसते....

नविन मुल्लात एकता किवा एक सुसुत्रता नाहिये.....

आपल्या भागात आता बरेच सुशिक्षित आहेत...

पण सुसवंदा आभावी त्यांचा आपल्या समाजाला उपयोग करून घेता येत नाही....

आपल्या कडिल मुले नक्कीच हुशार असतात फक्त मर्गादार्शाना आभावी ते मागे पडतायेत....

आणि जागतीकरानाच्या स्पर्धेत अजुन ही मागे पडू नयेत....

शहरी मूल सोबत स्पर्धा करता आली पाहिजे.....


त्या साठी प्रत्येकाने ठरवले की आपल्या बरोबरीने एखाद्या गरजू विद्यार्थ्याला मार्गदर्शन / सहानभूति दिली तर बरेच काही होऊ शकते.....


किमान आपण मार्गादार्शाना साठी शाळेत जाऊ शकतो किवा ....

आपल्या भागातील हुशार विद्यार्थ्याना एकत्र आणून मार्गदर्शन करू शकतो.....

प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रा विषयी माहिती दिली तरी आपण करू शकू.....

कारण जर आपण काही केले नाही तर पुढील पीढ़ी आपल्याला कधीच माफ़ करणार नाही ....

हे झाले भविष्य ....)


आता आपल्याना खुप आस काही नाही करायचे .....


आपल्याना जास्त असे काही करायचे नाही...

सहज ओळख म्हणुन एकदा एकत्र यायचे आणि जर सगळे तयार असतील तर तसे ठरवता येईल ....

आपला एक मेकांशी परिचय होईल ....

चर्चा करता येईल...

एक मेकांचे विचार कळतिल

माला आपला अभिप्राय हवाय ......


ही फक्त कल्पना आहे.....

मी आपल्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत आहे.....



या विषयी आपले मत काय आहे???


आपण आपल्या अति महत्वाच्या वेळेतुन वेळ देऊ शकाल ???

हा कार्यक्रम गरजेचा वाटतो ????

खरच असे काही करता येईल का ????

जर आपल्या काही सूचना किवा कल्पना असल्यास जरुर पाठावाव्यत ....
कृपया आपण लवकरात लवकर अभिप्राय आणि उपलब्धि द्यावा


.... ताशे आपल्यान्ना तारीख आणि ठरवायाला सोपे जाईल ...


आपल्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत......


आपला सचिनe
esachine@yahoo.com
waghadi@gmail.com






एक नोंद घ्यावी आपले विद्यार्थी किवा आपण हे शब्द आदिवासी विद्यार्थ्या साठी वापरालेत.....कारण प्रत्येक सामाजिक समूह आपाल्या समाजा पुरता विचार करणारे group बनवून राहीलेत...फक्त आपल्या मानासाचेच अशे कुणी नाहीये...



म्हणुन आता आपण पण फक्त आपल्या समाजाचा विचार करून सुरवात करुयात .....(हे माझे वैयक्तिक मत आहे ह्या मताशी सगाळयानी सहमत व्हावेच अशी अपेक्षा नाहए.... )-- ........... dahanu calling!!!

Find us on Facebook